Rohit Sharma : रोहित शर्मा पुन्हा फॉर्ममध्ये, एक षटकारसह दोन चौकार झळकावले

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेत फॉर्म मिळवण्यासाठी रोहित शर्माने खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल गुरुवारी (२३ जानेवारी) ३ धावांवर बाद होत फ्लॉप ठरला. मात्र, आज शुक्रवारी (२४ जानेवरी) रोहित वेगळ्याच अंदाजात दिसला. त्याने आक्रमक फलंदाजी करत उमर नजीरच्या एका षटकात ६,४,४ असे फटके मारले. रोहित आज शुक्रवारी (२४ जानेवरी ) मैदानात आक्रमक मूडमध्ये दिसला.रोहितने उमरच्या चेंडूवर … Continue reading Rohit Sharma : रोहित शर्मा पुन्हा फॉर्ममध्ये, एक षटकारसह दोन चौकार झळकावले