मुंबईच्या ‘या’ भागात शनिवारी पाणी बंद

मुंबई : मालाड पश्चिम येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करुन गळती बंद करण्यासाठी तातडीने काम केले जाणार आहे. या कामामुळे मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार २५ जानेवारी २०२५ रोजी बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार २४ जानेवारी २०२५ रोजी रात्री १०.३० पासून शनिवार २५ … Continue reading मुंबईच्या ‘या’ भागात शनिवारी पाणी बंद