Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! महिलांनो घराबाहेर पडताना रहा सतर्क

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून  गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशातच पुण्यात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरटे महिलांना सॉफ्ट टार्गेट करत असून त्यांना लुबाडत आहेत. Chhaava : शेर शिवा छावा है वो! विकी कौशलचा अंगावर काटा आणणारा लूक रिव्हील पुण्यात कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात … Continue reading Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! महिलांनो घराबाहेर पडताना रहा सतर्क