लसूण खाताना फेकू नका याची साले, मिळतात हे जबरदस्त फायदे

मुंबई: लसूणला सुपरफूड मानले जाते. हे खाल्ल्याने शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. लसणामध्ये एलिसिन नावाचे मुख्य कंपाऊंड असते जे अँटीबॅक्टेरियल, अँटी व्हायरल , अँटीफंगल तसेच अँटीऑक्सिडंटने भरपूर असते. सोबतच यात व्हिटामिन आणि पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामिन बी१, बी६, सी असण्यासोबतच यात मँगनीज, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम आणि दुसरे प्रमुख तत्वे असतात.


मात्र तुम्हाला माहीत आहे का की लसणासोबत यांची सालेही अधिक फायदेशीर आहेत. याची साले खाल्ल्याने अनेक प्रकारचे फायदे मिळतात. जाणून घेऊया लसूणच्या सालांचे फायदे


लसणाच्या सालींमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी मायक्रोबियल गुण असतात. हे सर्व गुण इम्युनिटी, झोपेसाठी फायदेशीर असतात.


लसणाच्या सालीमध्ये फेनिलप्रोपेनॉईड अँटीऑक्सिडंट असते जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.


लसणाच्या सालींमध्ये फ्लॅवेनॉईड्स, पॉलिफेनॉल आणि ऑर्गेनोसल्फर कंपाऊंड असते जे त्वचेला येणारी खाज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.


लसणाच्या सालींमध्ये एलिसिन, एलिन आणि एजोईनसारखे बायोअॅक्टिव्ह पदार्थ असतात. जे बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यास मदत करू शकतात.


लसणाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फ्लॅवेनॉईड्स असतात जे कॅन्सरच्या पेशी वाढण्यास रोखतात.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे