Mumbai Nashik Highway : मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनर उलटला!

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन भागात बुधवारी दुपारी रासायनिक कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन भागात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. उरण जेएनपीटी येथून गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतुक होते. ही वाहने घोडबंदर, भिवंडी येथील काल्हेर … Continue reading Mumbai Nashik Highway : मुंबई नाशिक महामार्गावर रासायनिक कंटेनर उलटला!