Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी भारत आपला ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे, त्यासाठी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी भारत सज्ज झाला आहे. यंदाची परेड विशेष ठरणार आहे कारण डीआरडीओचे प्रलय क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर प्रदर्शित होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच ‘प्रलय’ मिसाईलचा समावेश करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ … Continue reading Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल