E-Water Taxi : मुंबईच्या समुद्रात आता ‘ई-वॉटर टॅक्सी’ धावणार!

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता देशातील पहिलीवहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. या ई-वॉटर टॅक्सीने मुंबईकरांची उत्सुकता ताणून धरली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (MDL) आणि जेएनपीटी यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून नियमितपणे सुरू … Continue reading E-Water Taxi : मुंबईच्या समुद्रात आता ‘ई-वॉटर टॅक्सी’ धावणार!