Amitabh Bacchan : डॉक्टरांच्या आश्वासक हमीमुळेच रूग्णांचा ५० टक्के आजार होतो बरा

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली सदिच्छा मुंबई : अनेकदा डॉक्टरांच्या आश्वासक हमीमुळेच रूग्णांचा ५० टक्के आजार बरा होतो. त्यामुळे मानवतेसाठी सुरू असणारे अविरत कार्य हे समाजातील शेवटच्या घटकाचा लाभ होईल या उद्देशाने केईएम रूग्णालयाच्या माध्यमातून अखंडितपणे व्हावे, अशी सदिच्छा बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी व्यक्त केली. मुंबई महानगरपालिका संचालित ‘सेठ गोर्धनदास … Continue reading Amitabh Bacchan : डॉक्टरांच्या आश्वासक हमीमुळेच रूग्णांचा ५० टक्के आजार होतो बरा