Free Travel : जाणून घ्या कोणाला मिळणार तेजस, वंदे भारतसह हमसफरचा मोफत प्रवास?

मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) एलटीसीअंतर्गत (LTC) सरकारी कर्मचाऱ्यांना वंदे भारत एक्स्प्रेस, हमसफर आणि तेजस सारख्या लक्झरी ट्रेनमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३८५ गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय आहे. ज्यात १३६ वंदे भारत एक्स्प्रेस, ९७ हमसफर व ८ तेजस एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यापूर्वी, ते राजधानी, शताब्दी व दुरांतोसारख्या १४४ … Continue reading Free Travel : जाणून घ्या कोणाला मिळणार तेजस, वंदे भारतसह हमसफरचा मोफत प्रवास?