Saif Alikhan Update : वांद्रे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? वॉचमनने पकडून दिलेल्या चोराला पोलिसांनी सोडून दिले!

वांद्रे : सैफ अलीखान हल्लेच्या प्रकरणानंतर आता वांद्रे परिसरातून धक्क्कादायक अपडेट समोर आली आहे. सैफ अलीखान राहत असलेल्या इमारतीच्या नजीकच्या इमारतीत ५ जानेवारी रोजी दोन अज्ञात चोरांपैकी सुरक्षारक्षकाने एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र दुसरा हातातून निसटला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पकडलेल्या चोराला पोलिसांनी सोडून दिल्यामुळे त्या चोराने पुन्हा त्याच इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करत इमारतीच्या … Continue reading Saif Alikhan Update : वांद्रे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? वॉचमनने पकडून दिलेल्या चोराला पोलिसांनी सोडून दिले!