Devendra Fadanvis : ‘नितेश राणे स्ट्राँग हिंदूत्ववादी नेते’

मुंबई : भाजपाचे नितेश राणे (Nitesh Rane) हे स्ट्राँग हिंदूत्ववादी नेते आहेत, ते तरुण असल्याने गरम रक्ताचे आहेत. मी त्यांना नेहमी समजून सांगत असतो. ते मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असल्याने त्यांना संयम बाळगण्यास सांगत असतो. त्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ निघत असले तरी त्यांच्या हिंदूत्ववादी भूमिकेवर कोणी संशय घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री … Continue reading Devendra Fadanvis : ‘नितेश राणे स्ट्राँग हिंदूत्ववादी नेते’