घरात घुसखोरी, नोकराणीशी वाद नंतर चाकूने हल्ला, पाहा काय घडले नेमके…

मुंबई: पटौदी कुटुंबातील नवाब सैफ अली खानबाबत गुरूवारी धक्कादायक बातमी समोर आली. नेहमीशांत आणि वादापासून दूर राहणाऱ्या सैफसोबत हैराणजनक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रात्री २ वाजता अभिनेत्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. सैफवरील हल्ल्याबाब मुंबई पोलिसांचे विधान समोर … Continue reading घरात घुसखोरी, नोकराणीशी वाद नंतर चाकूने हल्ला, पाहा काय घडले नेमके…