Walmik karad : कराड समर्थकांनी पुन्हा दिली परळी बंदची हाक

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडला बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. असे असले तरी दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतंय. मंगळवारी कराडच्या समर्थकांसह त्याच्या मातोश्रींनीही आंदोलन केले. कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी कराड समर्थकांनी आंदोलनाची हाक दिली … Continue reading Walmik karad : कराड समर्थकांनी पुन्हा दिली परळी बंदची हाक