Mahakumbh : महाकुंभमेळा भारतीय आध्यात्मिक परंपरेचा भव्य उत्सव : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय आध्यात्मिक परंपरेचा हा भव्य उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल अशी आशा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित या दिव्य प्रसंगी, मी सर्व भक्तांना माझे मनापासून अभिवादन आणि शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.



'महाकुंभ हा श्रद्धा, विश्वास आणि वैदिक परंपरांचा अमृत कलश'


महाकुंभ हा श्रद्धा, विश्वास आणि वैदिक परंपरांचा अमृत कलश आहे. जिथे संस्कृतींचा संगमदेखील आहे. श्रद्धा आणि समरसतेचा संगमही आहे. 'विविधतेत एकता'चा संदेश देणारा महाकुंभ-२०२५ प्रयागराजमध्ये मानवतेच्या कल्याणासोबतच सनातनचा साक्षात्कार घडवून आणत आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान