Jasprit Bumrah: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आली ही बातमी

मुंबई: जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याचे संघाबाहेर असणे म्हणजे टीम इंडियासाठी मोठा धक्काच आहे. सिडनीत खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीत बुमराहला पाठीचे दुखणे सुरू झाले. यानंतर तो स्कॅनसाठी गेला होता. यानंतरपासूनच बुमराहच्या उपस्थितीबाबत साशंकता व्यक्त हो होती. आता समोर आलेल्या रिपोर्ट्मध्ये सांगितलेय की बुमराह फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या … Continue reading Jasprit Bumrah: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आली ही बातमी