

Ankita Walawalkar Good News : 'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकरच्या घरी नवा पाहुणा!
मुंबई : बिग बॉस मराठी ५ फेम इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकरच्या घरी एका नव्या पाहुण्याची एंट्री धमाकेदार झाली आहे. बिग बॉस मराठी ५ नंतर अंकिताला अधिक ...
रात्री टिकू तलसानिया एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गेला होता. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रश्मी देसाई टिकू तलसानियाच्या पायांना स्पर्श करुन आशीर्वाद घेताना दिसत आहे.

Maharashtra Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विनोदासोबत रॅपरचा आवाज घुमणार! 'ही' रॅपर करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
मुंबई : मनोरंजनासाठी प्रेक्षकांना कॉमेडी शो पसंतीस येतात. त्यातही मराठी प्रेक्षक हास्यजत्रेसारख्या रिऍलिटी शोचे चाहते असतात. या कार्यक्रमाने ...
टिकू तलसानियाची कारकिर्द
टिकू तलसानियाने विनोदी अभिनेता म्हणून अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून काम केले आहे. त्याने सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसोबत काम केले आहे. 'कुली नंबर १' (१९९५), 'राजा हिंदुस्तानी' (१९९६), 'जुडवा' (१९९७) आणि 'हम हैं राही प्यार के' (१९९३), 'अंदाज अपना अपना' (१९९४), 'बडे मियाँ छोटे मियाँ' (१९९८), 'राजू चाचा' (२०००), 'हंगामा' (२००३), 'धमाल' (२००७) 'देवदास' (२००२) या चित्रपटांमध्ये टिकू तलसानियाने अभिनय केला आहे. 'साजन रे फिर झूट मत बोलो', 'ये चांदा कानून है', 'एक से बधकर एक' आणि 'जमाना बदल गया है' या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये टिकू तलसानियाने काम केले आहे.