Torres : टोरेस कंपनीचा मालक देश सोडून पसार

मुंबई : टोरेस (Torres) या ज्वेलरी कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. या कंपनीने सोने, चांदी आणि मोइसॅनाइट स्टोनवर जबरदस्त रिटर्न देणार असल्याचे स्वप्न दाखवत हजारो लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. मात्र, कंपनीचे मालक रातोरात गायब झाले. त्यानंतर आता गुंतवणूकदार त्यांचे पैसे मिळवण्यासाठी कंपनीच्या बाहेर उभे असताना दिसून येत आहेत. आता या … Continue reading Torres : टोरेस कंपनीचा मालक देश सोडून पसार