Gurucharan Singh : ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंग रुग्णालयात दाखल, व्हिडिओ शेअर करत केला मोठा खुलासा

नवी दिल्ली : ‘तारक मेहता का उल्टा’ मालिका गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे मालिकेतील कलाकारांनाही जबरदस्त प्रसिद्धी मिळाली आहे. अशातच मालिकेमध्ये गुरूचरण सिंह सोढीचं पात्र साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सध्या चर्चेत आला आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती शेअर … Continue reading Gurucharan Singh : ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंग रुग्णालयात दाखल, व्हिडिओ शेअर करत केला मोठा खुलासा