Facebook Instagram News : Facebook, Instagram चालवण्यासाठी लागणार परवानगी; सरकारची नवीन योजना काय?

मुंबई : देशामध्ये सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर अकाउंट तयार करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे कोणत्याही वयोगटातील मुले फेसबुक किंवा इंस्टाग्रामला आलं स्वतःच खात उघडू शकतात. या प्लॅटफॉर्मवर अनेकांचे अकाऊंट्स आहेत. मात्र आता वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. देशात आता सोशल मीडियासाठी नियम बनवण्यात येणार आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये डिजिटल … Continue reading Facebook Instagram News : Facebook, Instagram चालवण्यासाठी लागणार परवानगी; सरकारची नवीन योजना काय?