भारतद्वेष्टे ट्रुडोंवर सत्तेतून पायउतार होण्याची पाळी

कॅनडाचे पंतप्रधान आणि लिबरल पक्षाचे नेते जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ट्रुडो यांच्यावर त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांकडून अनेक महिन्यांपासून पायउतार होण्यासाठी दबाव होता. याआधी उपपंतप्रधान, अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी ट्रुडो सरकारवर गंभीर आरोप करत त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ट्रुडो यांच्यावर दबाव आणखी वाढला. राष्ट्रीय मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ट्रुडोंवर … Continue reading भारतद्वेष्टे ट्रुडोंवर सत्तेतून पायउतार होण्याची पाळी