Crime News : नियतीचा खेळ! तरुणाने मित्रांसह वाढदिवसाचा केक कापला अन् अवघ्या तासात...

बंगळुरु : नियती तिचा खेळ कधी आणि कसा दाखवेल याचा कोणालाच पत्ता नसतो. अशीच एक घटना बंगळुरुमध्ये घडल्याचे समोर आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा त्याच्या वाढदिवशीच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासांत ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे. (Crime News)


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">HMPV व्हायरसची महाराष्ट्राला धडक! 'या' जिल्ह्यात सापडले २ पॉझिटिव्ह रुग्ण

नागपूर : महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या महामारीनंतर आता एचएमपीव्ही व्हायरसने (HMPV Virus) डोकेवर काढले आहे. ...


मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वसतीगृहात ही घटना घडली. निलय कैलाशभाई पटेल असे मृत तरुणाचे नाव असून ५  जानेवारी रोजी या तरुणाचा २९वा वाढदिवस होता. वसतीगृहात रात्री १२ वाजेच्या सुमारास मित्राच्या खोलीत केक कापून निलयचा वाढदिवस साजरा केला. मात्र त्यानंतर मध्यरात्री तो त्याच्या खोलीत जात असताना दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून तो खाली कोसळला.


दरम्यान, सकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास सुरक्षा रक्षकांना वसतिगृहाच्या इमारतीसमोर त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Crime News)


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">HMPV व्हायरसची महाराष्ट्राला धडक! 'या' जिल्ह्यात सापडले २ पॉझिटिव्ह रुग्ण

नागपूर : महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या महामारीनंतर आता एचएमपीव्ही व्हायरसने (HMPV Virus) डोकेवर काढले आहे. ...



Tags
crime news

Comments
Add Comment

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र