उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी महायुतीच्या वाटेवर ?

रत्नागिरी : बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिकच राहणार असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी यांनी २४ तासातच भाषा बदलली. योग्य वेळी योग्य निर्णय असे म्हणत त्यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी त्यांच्या भागातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत … Continue reading उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवी महायुतीच्या वाटेवर ?