कल्याण – डोंबिवलीत गुरुवारी पाणीबाणी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गुरुवार २ जानेवारी रोजी तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ही माहिती महापालिकेच्या पाणी विभागाने दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची दुरूस्ती करणे व प्रभाग क्षेत्रातील वितरण वाहिनीवरील पाणी गळती थांबविण्याकरीता गुरुवार २ जानेवारी रोजी सकाळी ६.०० ते … Continue reading कल्याण – डोंबिवलीत गुरुवारी पाणीबाणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed