Aus vs Ind : ट्रेव्हिस हेडच्या ‘विचित्र’ सेलिब्रेशनवर सिद्धूची संतप्त प्रतिक्रिया

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी आघाडी घेतली. मेलबर्न कसोटीत टीम इंडिया ला जिंकवण्यासाठी ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ट्रेव्हिस हेडने पंतला बाद केले. पंत बाद होऊन पॅव्हेलियनला जात असताना हेडने जल्लोष करताना अपमानास्पद इशारा केला. … Continue reading Aus vs Ind : ट्रेव्हिस हेडच्या ‘विचित्र’ सेलिब्रेशनवर सिद्धूची संतप्त प्रतिक्रिया