Chitra Wagh : नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार : चित्रा वाघ

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबासह पोलिसांची घेतली भेट कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh), आमदार सुलभा गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये भेट दिली. या आधी त्यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देत कुटुंबियांची विचारपूस करत सांत्वन केले. तसेच … Continue reading Chitra Wagh : नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार : चित्रा वाघ