Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, वयाच्या ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. कालपासूनच मनमोहन सिंग यांना तापाचा त्रास होत होता. पण आजही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना एम्समध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या … Continue reading Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, वयाच्या ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास