OMG : अरे देवा! हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा कहर! हजारो पर्यटक अडकले; ४ जणांचा मृत्यू

बर्फवृष्टीमुळे २२३ रस्ते बंद; १,५०० वाहने बर्फात अडकली, ८ हजार पर्यटकांची २४ तासानंतर सुटका आणखी दोन दिवस बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनालीमधल्या हवामानामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, त्याचवेळी गेल्या २४ तासांमध्ये हिमाचल प्रदेशात … Continue reading OMG : अरे देवा! हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा कहर! हजारो पर्यटक अडकले; ४ जणांचा मृत्यू