Paatal Lok Season 2 : पाताल लोक २ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म ‘पाताल लोक’ वेबसीरिज लाँच झाली होती. लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या या ‘पाताल लोक’ वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं होत. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीझन कधी सुरू होणार याबाबत सातत्याने प्रेक्षकांकडून विचारणा केली जात होती.आता ४ वर्षांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजच्या सीझन २ चा प्रोमो … Continue reading Paatal Lok Season 2 : पाताल लोक २ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला