Nitesh Rane : मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही, गुडनाईट कॉईल पुरेसं!

आमदार नितेश राणे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका नागपूर : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु या मागणीवर ‘मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात. त्यासाठी कुणाला रेकी करायची गरज नाही’, अशी … Continue reading Nitesh Rane : मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही, गुडनाईट कॉईल पुरेसं!