Karnataka Accident : भीषण अपघातात सांगलीच्या ६ जणांचा मृत्यू

बंगळुरू : कर्नाटकच्या बंगळूरजवळ कार आणि कंटेनरमध्ये आज, शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील इगाप्पागोळे कुटुंबातील सर्वजण कारने प्रवास करीत होते. यावेळी कंटेनर आणि कार यांच्या भीषण अपघात झाला. इगाप्पागोळे यांच्या कार कंटनेनर आखील आल्यामुळे चेंदामेंदा झाला. Karnataka: A tragic accident occurred near Nelamangala (T … Continue reading Karnataka Accident : भीषण अपघातात सांगलीच्या ६ जणांचा मृत्यू