
नागपूर : राज्य विधिमंडळाचे पुढील अधिवेशन तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई मध्ये ३ मार्च २०२५ रोजी होणार आहे. या काळात २०२५-२६ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. नागपूर येथे झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Akhilesh Shukla : सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय रहाणार नाही; मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला निलंबित! - मुख्यमंत्री
नागपूर : कल्याण येथे मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणार्या अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) नावाच्या परप्रांतीय व्यक्तीला महाराष्ट्र ...