Mumbai Central ST Bus Depo : मुंबई सेंट्रल बस स्थानकात सोमवारपासून काँक्रिटीकरण सुरू

काही बस फेऱ्या जवळच्या बसस्थानकात स्थलांतरीत! मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल (एसटी) बसस्थानक (Mumbai Central ST Bus Depo) परिसराचे काँक्रीटीकरण करण्याचे काम २३ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसेसच्या फेऱ्या २३ डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने पुढील दोन महिन्यासाठी परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर … Continue reading Mumbai Central ST Bus Depo : मुंबई सेंट्रल बस स्थानकात सोमवारपासून काँक्रिटीकरण सुरू