Get Way Accident : गेटवे दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात

मुंबई : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ नीलकमल बोटीच्या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.तर केंद्रातून २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींचा खर्च सरकारच करणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळील बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा १३वर काल ( दि. १८/१२/२०२४ ) सायंकाळच्या सुमारास गेटवे ऑफ … Continue reading Get Way Accident : गेटवे दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात