भारतातील सुंदर पर्यटन स्थळे

लेह - लडाख (Ladakh)

बर्फाच्छादित पर्वत आणि निळेशार तलाव, पँगाँगलेकचे अप्रतिम दृश्य, अ‍ॅडव्हेंचर प्रेमींसाठी स्वर्ग.

गोवा (Goa)

सुंदर बीच आणि नाईटलाइफ,वॉटर स्पोर्ट्सची मजा, पोर्तुगीज संस्कृतीची झलक

काश्मीर (Kashmir)

पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख. दल लेक मधील शिकारा राईड आणि हाऊस बोट राईड, ट्युलिप गार्डन आणि हिमवृष्टी

राजस्थान (Jaipur / Jaisalmer)

भव्य किल्ले आणि राजवाडे, थार वाळवंटातील सफारी,रंगीबेरंगी राजस्थानी संस्कृती

केरळ (Kerala)

बॅकवॉटर हाऊसबोट अनुभव, हिरवळ आणि शांत वातावरण, आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध

मनाली (Manali)

हिमाच्छादित डोंगर, रोहतांग पासचे सुंदर दृश्य

अंदमान-निकोबार

स्वच्छ निळे पाणी आणि पांढरे वाळूचे किनारे, स्कूबा डायव्हिंगचा अनुभव,