या सोप्या उपायांनी घर होईल आनंदी आणि शांत

घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा

अव्यवस्थित घर नकारात्मकता वाढवते. रोज थोडी साफसफाई करा

खिडक्या उघडा, ताजी हवा आणि सूर्यप्रकाश घरात येऊ द्या

तुळस किंवा झाडे लावा, घरात हिरवळ असेल तर वातावरण प्रसन्न राहते

संध्याकाळी दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते

हलके संगीत लावा, शांत संगीत मन आणि घर दोन्ही प्रसन्न ठेवते

घरात भांडणं टाळा, संवाद वाढवा

घरातली सकारात्मक ऊर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असते

चांगले विचार = आनंदी घर