यंदाचे पाहिले सूर्यग्रहण

जाणून घ्या वेळ आणि भारतात कुठे दिसणार?

वर्षातील पहिले सूर्यग्रहण

17 फेब्रुवारी 2026 रोजी  वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार.

खगोलप्रेमींसाठी पर्वणी

2026 मधील ही पहिली मोठी  खगोलीय घटना असल्यामुळे खगोलप्रेमींसाठी पर्वणी आहे. 

ग्रहणाचा प्रकार कोणता?

हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, ज्याला ‘रिंग ऑफ फायर’ म्हणतात.

रिंग ऑफ फायर’ म्हणजे काय?

चंद्र सूर्याच्या मध्यभागी येतो,  पण पूर्ण झाकत नाही. काठांवर आगीच्या कड्यासारखा प्रकाश दिसतो.

भारतात ग्रहणाची वेळ (IST)

सुरुवात – दुपारी 3:26 शिखर – संध्याकाळी 5:42 समाप्ती – संध्याकाळी 7:57

भारतामध्ये दिसणार का?

नाही. हे सूर्यग्रहण भारतात  दिसणार नाही.

कुठे दिसणार ग्रहण?

अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका  आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागांत स्पष्टपणे दिसणार.

भारतात हे सूर्यग्रहण दिसणार  नसल्याने वेदाधि नियम पाळू नये.