तरूणासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, संतापलेल्या पतीने केले असे काही की…

नवी दिल्ली: दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एका दुसऱ्या व्यक्तीसोबत आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिल्यावर २१ वर्षीय तरूणाला अतिशय वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्याची नखे उखडली. त्याला अशाच स्थितीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी घडली. मृत तरूणाला आरोपी पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात … Continue reading तरूणासोबत पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, संतापलेल्या पतीने केले असे काही की…