Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेTMT Bus Drivers Strike : प्रवाशांचे हाल! ठाण्यातील टीएमटी बसची चाके थांबली

TMT Bus Drivers Strike : प्रवाशांचे हाल! ठाण्यातील टीएमटी बसची चाके थांबली

चालकांनी पुकारला बेमुदत संप

ठाणे : पगारवाढ, दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे (Thane News) परिवहन सेवेच्या सुमारे ७०० चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. (TMT Bus Drivers strike) आनंद नगर टी एम टी डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्रयातील विविध भागातील बसेस रवाना होतात. मात्र आज सकाळपासून डेपो बंद झाल्याने कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. दरम्यान, दुसरीकडे बस चालकांच्या संपामुळे रिक्षा चालकांची चांदी झाली आहे.

Weather Update : हिवाळ्यात पावसाळा! राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -