Zakir Hussain : पद्मविभूषण वस्ताद झाकिर हुसेन यांना कर्जतच्या तबल्याची भुरळ

कर्जत : जागतिक किर्ती चे सुप्रसिद्ध तबला वादक दिवंगत झाकिर हुसेन हे आज या जगात नाहीत, परंतु त्यांच्या बाबतची कर्जत ची एक आठवण या निमित्ताने पुढे येत आहे.याबाबतची सविस्तर आठवण कर्जत चे ज्येष्ठ नागरिक विजय हरिश्चंद्रे यांनी करून दिली आहे. झाकिर हुसेन हे त्यांचे स्नेही रवि आरेकर यांचे कडे कर्जतला आले होते. रात्री आयत्यावेळी संगीत … Continue reading Zakir Hussain : पद्मविभूषण वस्ताद झाकिर हुसेन यांना कर्जतच्या तबल्याची भुरळ