मुंबई : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet) आज पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज ३९ मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून काही आमदारांना फोन येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच महायुतीचे मंत्री ठरले असल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह१९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) १२ मंत्रिपदे मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह (Ajit Pawar) १० खाती मिळणार आहेत.
दरम्यान, आज सकाळपासून संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी आमदारांना फोन करुन मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. पाहा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला. (Mahayuti Minister List 2024)
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…