Kiran Gaikwad : ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात

मुंबई : ‘देवमाणूस’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) अखेर विवाहबंधनात अडकला आहे.अभिनेता किरण गायकवाडला ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली.त्यांनतर आता त्याने वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. मागील काही दिवसांपासून मराठी मालिकाविश्वात किरणच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. त्यामुळे त्याचे चाहते सुद्धा उत्सुक होते. अखेर आज १४ डिसेंबरच्या दिवशी लग्नबंधनात अडकून … Continue reading Kiran Gaikwad : ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात