तरुणाईच्या विचार-मंथनातून उगम पावलेले ‘विषामृत’

भालचंद्र कुबल आम्ही गेल्या ३० वर्षांपासूनचे वाचक असाल तर प्रत्येकाचे आवडते नाटककार, लेखक होते. पुल, दळवी, कानेटकर, बाळ कोल्हटकरांप्रमाणे तेंडुलकर, आरती प्रभू, प्र.ल.मयेकर अशा अनेक लेखकांनी आपल्या मनात घरं बांधून ठेवली होती. आता नवी पिढी नाटक लिहायला लागलीय. आवड आणि औत्सुक्यापोटी आपण ती बघतोही आहोत; परंतु मला एका हाताच्या बोटांवर मोजता येतील अशी पाच नव्या … Continue reading तरुणाईच्या विचार-मंथनातून उगम पावलेले ‘विषामृत’