Tamilnadu: खाजगी रुग्णालयात मोठी दुर्घटना, आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू

मुंबई: तामिळनाडूच्या डिंडीगुलमध्ये गुरूवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका खाजगी रुग्णालयात आग लागल्याने ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक मुलगा आणि ३ महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये तिघांची स्थिती गंभीर आहे. या सर्वांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरूवारी रात्री १० … Continue reading Tamilnadu: खाजगी रुग्णालयात मोठी दुर्घटना, आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू