SSC- HSC Exam Update : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइल ‘ॲप’ची निर्मिती

प्रश्नपत्रिका, टाइम टेबलचे मिळणार अपडेट पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक, प्रारुप प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका, अन्य माहिती या अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, शिक्षक यांच्यासाठी हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमातून चुकीची माहिती पसरवली … Continue reading SSC- HSC Exam Update : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाइल ‘ॲप’ची निर्मिती