M.S.Dhoni : क्रिकेट पाठोपाठ जाहिरातींच्या जगातही धोनी ठरतोय ‘किंग’

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटमधील एक लोकप्रिय नाव आहे. लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले असले तरी आजही त्याच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्यातच आता महेंद्रसिंग धोनीने २०२४ मध्ये ब्रँड एंडोर्समेंटच्या जगात एक नवा विक्रम रचला आहे. … Continue reading M.S.Dhoni : क्रिकेट पाठोपाठ जाहिरातींच्या जगातही धोनी ठरतोय ‘किंग’