Baaghi 4 : ‘बागी 4’ मधील संजय दत्तचा खतरनाक लूक समोर

मुंबई : साजिद नाडियादवालाच्या फ्रँचायझी असलेल्या आणि टायगर श्रॉफ स्टार ‘बागी’ सिनेमाचा चौथा भाग अर्थात ‘बागी 4’ ची घोषणा करण्यात आली होती. बागी चित्रपटाच्या शेवटच्या तीन भागांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती आणि आता चौथ्या भागाचीही लोकांमध्ये क्रेझ वाढत आहे.आता या चित्रपटामधील खलनायकाचा नवा पोस्टर समोर आला आहे.या नव्या पोस्टरमधून संजय दत्तची व्यक्तिरेखा आणि … Continue reading Baaghi 4 : ‘बागी 4’ मधील संजय दत्तचा खतरनाक लूक समोर