भारतीय नागरिकांनी सीरियाचा प्रवास टाळावा – परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली : सीरियात वाढत असलेले बंडखोरांचे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना (ॲडव्हायजरी) जारी केली आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत सीरियाचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावर एका पोस्ट केली आहे. त्यात लिहिले की, सीरियातील सध्याची परिस्थिती पाहता, भारतीय … Continue reading भारतीय नागरिकांनी सीरियाचा प्रवास टाळावा – परराष्ट्र मंत्रालय