Vastu Tips: फ्रीजवर चुकूनही ठेवू नका या गोष्टी

मुंबई: आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे किचन. किचनमध्ये अनेक उपयोगी उपकरणे असतात त्यापैकीच एक म्हणजे फ्रीज. फ्रिजचा वापर जेवण चांगले ठेवण्यासाठी केला जातो. यामुळे ते खराब होणार नाही. तर अनेकजण फ्रीजच्या वरती अशा काही वस्तू ठेवतात ज्या वास्तुशास्त्राच्या(Vastu Tips) हिशेबाने योग्य नाहीत. पैसे अनेकांना फ्रीजच्या वर पैसे ठेवण्याची सवय असते. मात्र वास्तुच्या हिशेबाने फ्रीजच्या … Continue reading Vastu Tips: फ्रीजवर चुकूनही ठेवू नका या गोष्टी