Ravi Tandon : रविना टंडनची मुलगी करतेय ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला डेट

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचे लव्ह कनेक्शन हे जुने आहे. क्रिकेट आणि बॉलीवूडमधल्या लव्ह स्टोरीं नेहमीच चर्चेत राहत असतात. आता बॉलीवूडची अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीचे नावही एका भारताच्या क्रिकेटपटूबरोबर जोडले जात आहे. या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनला भारतात सगळेच ओळखतात. मात्र तिची मुलगी राशा थडानीला फार … Continue reading Ravi Tandon : रविना टंडनची मुलगी करतेय ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला डेट