शिंदेंचं माहित नाही, मी शपथ घेणारच, मी थांबणार नाही

अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पाठोपाठ फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद … Continue reading शिंदेंचं माहित नाही, मी शपथ घेणारच, मी थांबणार नाही